शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी! राज्याचे कृषिमंत्री यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! शेतकऱ्यांना….
Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या पावसाची वाटही पाहतायत, महागाईशी झुंज देतायत आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा डोंगरही सांभाळतायत. अशा काळात कोणतीही दिलासा देणारी बातमी आली की गावातल्या चौकात, ओट्यावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरा हसू उमटतं. आज तसंच काहीसं दृश्य राज्यभर दिसत आहे. कारण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा निर्माण झाला आहे. … Read more